Study

मराठी प्रश्नमंजु� ...

  •   0%
  •  0     0     0

  • पाहण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो?
    डोळे
  • पानांचा रंग कोणता असतो?
    हिरवा
  • वर्गखोलीतील कोणत्या वस्तूवर विद्यार्थी बसतात ?
    बाके
  • वर्गखोलीत कोणत्या वस्तूचा वापर करुन तुम्ही धड़ा वाचता ?
    पुस्तक
  • वर्गखोलीतील कोणत्या वस्तूवर शिक्षक खडूने लिहीतात ?
    फळा
  • कोणत्या अवयवाचा वापर आपण बोलव्यासाठी करतो?
    तोंड
  • कोणत्या अवयवाचा वापर करुन आपण चालतो ?
    पाय
  • ऐकण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो ?
    कान
  • कोणत्या पक्ष्याचा आवाज म्यॉव म्यॉव असा असतो?
    मोर
  • लिंबू या फळाचा रंग कोणता असतो ?
    पिवळा
  • कोणता पक्षीकवॉक क्वॉक असे ओरडतो ?
    बदक
  • शाळेत जाताना तुम्ही कोणता वेश (पोशाख) घालता?
    गणवेश
  • दुधाचा रंग कोणता असतो?
    पांढरा