Study

अंक अक्षर ४१ ते ७०

  •   0%
  •  0     0     0

  • कोणता अंक आहे ?
    एकोणसत्तर
  • ६० सत्तर (चूक कि बरोबर )
    चूक
  • त्रेसष्ठ ?
    ६३
  • कोणता अंक आहे ?
    बावन्न
  • ५३ त्रेपन्न (चूक कि बरोबर )
    बरोबर
  • अंक सांगा - बेचाळीस
    ४२
  • 66- मराठी शब्द कोणता ?
    सहासष्ठ
  • ४४ ?
    चव्वेचाळीस
  • कोणता अंक आहे ?
    पंचेचाळीस
  • ६८ अडूसष्ठ (चूक कि बरोबर )
    बरोबर
  • अंक सांगा - शेहेचाळीस
    ४६
  • ६५ पस्तीस (चूक कि बरोबर )
    चूक
  • सत्तावन्न?
    ५७
  • शब्द सांगा - ४८
    अठ्ठेचाळीस
  • कोणता अंक आहे ?
    एकोणपन्नास
  • छपन्न ?
    ५६
  • कोणता अंक आहे ?
    एकसष्ठ
  • शेहेचाळीस
    ४६