Study

उलट अर्थाचे शब्द

  •   0%
  •  0     0     0

  • ऊन X
    सावली
  • सुंदर X
    कुरूप
  • जय X
    पराजय
  • वर X
    खाली
  • रात्र X
    दिवस
  • उपयोगी X
    निरुपयोगी
  • ओले X
    कोरडे
  • आनंद X
    दुःख
  • थंड X
    गरम
  • गुरु X
    शिष्य
  • उपस्थित X
    अनुपस्थित
  • आवडता X
    नावडता
  • उंच X
    ठेंगणा
  • प्रसन्न X
    अप्रसन्न
  • आत X
    बाहेर
  • उजवा X
    डावा
  • आरंभ X
    शेवट
  • काळा X
    पांढरा
  • अवघड X
    सोपे
  • खर्च X
    जमा
  • इकडे X
    तिकडे