Study

Marathi Phrases (वाक्प्रचार  ...

  •   0%
  •  0     0     0

  • Show me
    मला दाखव
  • What is your name? (Formally)
    आपले नाव काय आहे ?
  • Get up / Stand up
    उभे रहा / उठा
  • Do you speak Marathi?
    तुम्हाला मराठी बोलता येत का ?
  • Thank you
    आभारी आहे / धन्यवाद
  • Welcome
    सुस्वागतम / तुमचे स्वागत असो
  • Hurry up
    लवकर कर
  • Look at me
    माझ्याकडे बघ
  • What is this ?
    हे काय आहे ?
  • How are you ? (male who is younger)
    तू कसा आहेस ?
  • Go and play
    जा आणि खेळ
  • Hello
    नमस्कार
  • Excuse me
    क्षमा करा
  • Wake up
    जागा हो
  • What happend ?
    काय झाल ?
  • How are you ? (female who is younger)
    तू कशी आहेस ?
  • Good job
    शाब्बास
  • How are you ? (Someone who is older / with respect )
    आपण कसे आहात ?
  • i am fine
    मी मजेत आहे / मी ठीक आहे .
  • What is your name? (informally)
    तुझे नाव काय आहे ?