Edit Game
मराठी प्रश्नमंजु� ...
 Delete

Use commas to add multiple tags

 Private  Unlisted  Public



 Save

Delimiter between question and answer:

Tips:

  • No column headers.
  • Each line maps to a question.
  • If the delimiter is used in a question, the question should be surrounded by double quotes: "My, question","My, answer"
  • The first answer in the multiple choice question must be the correct answer.






 Save   13  Close
शाळेत जाताना तुम्ही कोणता वेश (पोशाख) घालता?
गणवेश
पानांचा रंग कोणता असतो?
हिरवा
दुधाचा रंग कोणता असतो?
पांढरा
कोणत्या अवयवाचा वापर आपण बोलव्यासाठी करतो?
तोंड
कोणत्या अवयवाचा वापर करुन आपण चालतो ?
पाय
कोणता पक्षीकवॉक क्वॉक असे ओरडतो ?
बदक
कोणत्या पक्ष्याचा आवाज म्यॉव म्यॉव असा असतो?
मोर
वर्गखोलीत कोणत्या वस्तूचा वापर करुन तुम्ही धड़ा वाचता ?
पुस्तक
वर्गखोलीतील कोणत्या वस्तूवर विद्यार्थी बसतात ?
बाके
वर्गखोलीतील कोणत्या वस्तूवर शिक्षक खडूने लिहीतात ?
फळा
पाहण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो?
डोळे
ऐकण्यासाठी आपण कोणत्या अवयवाचा वापर करतो ?
कान
लिंबू या फळाचा रंग कोणता असतो ?
पिवळा