Game Preview

Marathi Revision Quiz- Term 2

  •  English    13     Public
    Here we are, at the end of another year. Let's revise what we've learnt this term!
  •   Study   Slideshow
  • Recite any one: letter/essay in Marathi.
    Full accuracy?
  •  15
  • थेंब थेंब __________ आकाशातून
    येऊन
  •  5
  • थेंब खुश का होते?
    थेंब सगळ्यांची तहान भागवत होते, म्हणून खुश होते
  •  5
  • समानार्थी शब्द निवडा: a. बसणे b. छोटे
    a. उठणे b. मोठे
  •  5
  • Make a sentence using the word- 'हातोडी'
    Correctly framed?
  •  5
  • लाल रंगाचा पोशाख घालून मी येतो, स्टेशनवर तुमचे सामान उचलतो. मी कोण आहे?
    हमाल
  •  5
  • प्रेमाने मी शिकवतो, तुम्हाला मी ज्ञान देतो. मी कोण आहे?
    शिक्षक
  •  5
  • Name 3 community helpers who assist you to do things in your daily life (In Marathi)
    Any that you think are appropriate
  •  5
  • Give English Meaning for: a. कृतज्ञता, b. आनंद, c. मस्तीखोर
    a. Gratitude b. Happiness c. Naughty/Naughtiness 
  •  5
  • मुलांनी कासवावर काय फेकून मारले?
    मुलांनी कासवावर मातीची ढेकळे फेकून मारले
  •  5
  • मुलांनी कोणाला उलटे केले?
    मुलांनी कासवाला उलटे केले
  •  5
  • Fill in the blanks: 'हा माझा _______ असो वा नसो, तुमचा ______ तर नाही ना?'
    a. भाऊ b. शत्रू
  •  5
  • चूक कि बरोबर: a. शाळेजवळ बागेचा होता b. मुले कासवाबरोबर खेळत होते
    a. चूक b. चूक
  •  5