Game Preview

 ...

  •  English    14     Public
    Kaun Banega Crorepati style Marathi quiz!
  •   Study   Slideshow
  • माथेरान कोणत्या जिल्ह्यात वसले आहे?
    रायगड
  •  10
  • 'शांत' शब्दाचा English अर्थ काय आहे?
    Quiet
  •  10
  • माथेरानचा सहलीसाठी उत्तम काळ कोणता आहे?
    सप्टेंबर ते मार्च
  •  10
  • यापैकी कोणते प्राणी माथेरानमध्ये आढळतात?
    ससे
  •  10
  • Fill in the blank: पावसाळ्यात हा ___________ पूर्णपणे भरून वाहतो
    जलाशय
  •  10
  • खालीलपैकी कोणतI ठिकाण माथेरानमधील पॉइंट आहे?
    पॅनोरमा पॉईंट
  •  10
  • खालीलपैकी कोणतI ठिकाण माथेरानमधील पॉइंट आहे?
    गार्बेट पॉईंट
  •  10
  • अनेकवचन निवडा - सोय
    सोयी
  •  10
  • योग्य इंग्रजी अर्थ निवडा - थंड
    Cold
  •  10
  • रिकाम्या जागा भरा- लहान-मोठी ___________ आहेत
    हॉटेल्स
  •  10
  • योग्य समानार्थी निवडा - पाणी
    जल
  •  10
  • योग्य अनेकवचन निवडा - सहल
    सहली
  •  10
  • माथेरानच्या जंगलात औषधी मिळतात. तेथे सापडलेल्या औषधांची २ उदाहरणे द्या.
    जांभूळ, हिरडा, बेहडा, खैर, पंढरीची
  •  10
  • Fill in the blanks- माथेरानचं हवामान हिवाळ्यात ______° ते _______° असते.
    १५° ते २५°
  •  15