Game Preview

बचतीचा फायदा

  •  Marathi (Marāṭhī)    10     Public
    Quiz
  •   Study   Slideshow
  • For questions 1-3: विलोम शब्द लिहा- कंजूष
    दिलदार
  •  20
  • अशक्य
    शक्य
  •  20
  • लांब
    जवळ
  •  20
  • Fill in the blanks- त्यांना चालणे _________ झाले होते
    अशक्य
  •  20
  • Fill in the blanks- त्यांनी _______ केला
    निश्चय
  •  20
  • Add ं correctly- रग
    रंग
  •  20
  • Add ं correctly- कजूष
    कंजूष
  •  20
  • Question-Answers: तिधांपैकी एक जण सोनूला काय म्हणाला?
    “ए पळ इथून, कंजूष कुठला? आमच्याकडे का पाहतो आहेस? तुला हवे तर काड पैसे खिशातून.”
  •  20
  • Question-Answers: सोनूचे मित्र काय खात होते?
    सोनुचे मित्र चाट खात होते
  •  20
  • शब्दार्थ: Give meanings of the following words: सायकल घंटी बचत कंजूष
    Cycle
  •  20