Game Preview

आपले मदतनीस

  •  Marathi (Marāṭhī)    15     Public
    community helper
  •   Study   Slideshow
  • ओळखा , मी कोण आहे ?
    वैद्य
  •  20
  • ओळखा , मी कोण आहे ?
    पोलिस
  •  20
  • ओळखा , मी कोण आहे ?
    परिचारिका
  •  20
  • ओळखा , मी कोण आहे ?
    शिक्षक
  •  20
  • ओळखा , मी कोण आहे ?
    सैनिक
  •  20
  • ओळखा , मी कोण आहे ?
    वकील
  •  20
  • मी घरोघरी दूध देतो ...ओळखा , मी कोण आहे ?
    गवळी
  •  20
  • मी घरोघरी पत्र देतो ...ओळखा मी कोण आहे ?
    टपालवाहक
  •  20
  • मी शेती करतो ...ओळखा मी कोण ?
    शेतकरी
  •  20
  • ओळख मी कोण आहे ?
    सुतार
  •  20
  • ओळख मी कोण आहे ?
    लोहार
  •  20
  • ओळख मी कोण आहे ?
    कुंभार
  •  20
  • मी केस कापतो ...ओळख मी कोण आहे ?
    न्हावी
  •  20
  • मी चप्पल शिवतो ...ओळख मी कोण आहे ?
    मोची
  •  20
  • मी कपडे शिवतो ...ओळख मी कोण आहे ?
    शिंपी
  •  20